Followers

Monday, 2 September 2024

चार ओळी - १८


एक निशांत कातरवेळ 
आणि दाटून आलेले ढग 
मनातल्या कोरड्या भावनाही 
अवचित भिजून जातात मग 

चंदना सोमाणी ©®

1 comment:

  1. नितांत सुंदर....!!

    कातरवेळी आठवणींचे काहूर मनात दाटून येतात आणि अलगद पापण्या ओलावतात.... ❤️❤️

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...