Followers

Friday, 1 August 2025

मराठी गझल - गुंता

गझल - गुंता

नुसता नुसता होतो गुंता 
सोडत बसतो जो तो गुंता 

आयुष्याचे होता जाळे 
वाढत जातो तो तो गुंता 

नात्यांमध्ये केला कोणी 
गुंता गुंता हो... तो गुंता 

चंदना सोमाणी ©®

1 comment:

  1. कमाल ताकद आहे शब्दांची... किती गहण शब्दार्थ कठीण अती कठीण शब्द सुद्धा इथे नाजूक साजूक वाटतात. तुला हे सहज शक्य आहे After all U are गझल सम्राज्ञी ❤️❤️

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...