गझल - गुंता
नुसता नुसता होतो गुंता
सोडत बसतो जो तो गुंता
आयुष्याचे होता जाळे
वाढत जातो तो तो गुंता
नात्यांमध्ये केला कोणी
गुंता गुंता हो... तो गुंता
चंदना सोमाणी ©®
कितनी बातें... हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...
कमाल ताकद आहे शब्दांची... किती गहण शब्दार्थ कठीण अती कठीण शब्द सुद्धा इथे नाजूक साजूक वाटतात. तुला हे सहज शक्य आहे After all U are गझल सम्राज्ञी ❤️❤️
ReplyDelete