Followers

Wednesday, 24 July 2024

चंदोळी - ४


 पंढरीच्या वारीचं
पाहू 
नंतर
तशी तर रोजच 
चालत असते
तुझ्यासोबत 
संसारवारी
आणि 
माझा विठ्ठल 
आहेसच की
कायम 
तू...😊

चंदना सोमाणी ©®

2 comments:

  1. कमी शब्दात केवढा मोठा भावार्थ...👌👌👌❤️❤️❤️

    ReplyDelete
  2. अरे व्वा... पुन्हा एक #चंदोळी ...
    देवांचा विठ्ठल वेगळा आणि संसाराचा विठ्ठल वेगळा हा दुहेरी अंदाज फक्त तूच लिहू शकतेस. अशाच अनेक #चंदोळी तुझ्या लेखनीतून येऊ दे हीच मनापासून शुभेच्छा.💐❤️💐😘
    फोटो एडिटिंग नेहमीप्रमाणे फारच अप्रतिम 👌👌👌❤️

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...